कौंतेय,
माझ्या माहितीप्रमाणे १५० पल्सर हा चांगला पर्याय आहे.
आपल्या माहितीनुसार, वेगाची फार आवड नाही, म्हणजे मोठ्या ताकदीची(पॉवरची) पण गरज नाही. बाकी सर्व बाबतीत १५० व १८० सारख्याच आहेत.
प्रसाद