कायद्याने घटस्फोटाला भयाण रुप दिले आहे ते कसे काय? उलट कायदा या बाबतीत अतिशय सुस्पष्ट आहे. एवढेच नव्हे, तर कायदा पती व पत्नीला कोणत्या कारणांसाठी घटस्फोट घेता येईल, हे सांगतो, व फक्त पत्नीला कोणत्या कारणांसाठी घटस्फोट मागता येईल, हे ही सांगतो. परस्परसंमतीने घेता येणारा घटस्फोट हा तसा कमी त्रासदायक मार्गही कायदा उपलब्ध करुन देतो.
स्वाती