घटस्फोट योग्य की अयोग्य हे त्या त्या नमुन्यादाखल ठरते. आणि हे ठरवणेदेखिल व्यक्तीसापेक्ष असते.

घटस्फोटाला कायद्याने मान्यता दिली तरी समाजात मान मिळत नाही ही वस्तुस्थिती आहे. घटस्फोटीत पुरुषाला मुलगी द्यायलादेखिल बरेच जण तयार होतात. पण घटस्फोटीत बाईला कोणी प्रथमवर देईल असे संभवत नाही.

अवांतर: आपल्याकडे 'नववधू' हा शब्द आहे. 'नववर' असा नाही. असे का?