मृदुलाताईंनी नव्या पाककृति देण्याच्या वरील दुव्याने जर पाककृति पाठवली तर ती त्यांच्या नावाने प्रसिद्ध होईल की जे सभासद तो दुवा वापरतील त्यांच्यातर्फे सादर केली जाईल?
"""नवीन पाककृती या दुव्यावरून ""
सहज मनात आले म्हणून विचारीत आहे. मला सध्या कोणतीहि पाककृति द्यायची नाही.
अवांतर: पाकप्रश्न हा शब्द मनोगतावर रूढ होत आहे. पण अनवधानाने तो भारताच्या शेजाऱ्याच्या संबधात आहे काय अशी शंका येऊ शकेल.
कलोअ,
सुभाष