दिलेल्या दुव्यातून आपापल्या नावानेच पाककृती सुपूर्त केली जाईल. हा मनोगताचा सर्वसामान्य दुवा आहे. त्यात माझा सदस्य क्र वगैरे नाही.
पाकप्रश्न - शीर्षक देताना मलाही पाकातून कसले कसले अर्थ निर्माण होतील असा प्रश्न पडला होता. पण दुसरे शीर्षक सुचले नाही. म्हणून तेच दिले. कोणी जास्त चांगले शीर्षक सुचवले तर बदलूया. :-)