खूपच सुंदर गज़ल! सर्व मनोगतींनी एवढे छान प्रतिसाद दिले आहेत... मी त्याहून वेगळे काय बोलणार ?:) अप्रतिम! शब्दच नाहीत माझ्याकडे..... असेच लिखाण वाचायला मिळो कि माझ्यासारखे लोक नि:शब्द होवोत.श्रावणी