सायली,

तुम्ही २ च. तेल गारच घातले की गरम करून? मला वाटले चकलीला, गरम करून घालतात, त्यालाच काहीजण मोहन असेही म्हणतात. पिठात थोडेसे लोणी घातले तर चकल्या खुसखुशीत होतात, तुम्ही घातले की नाही?