मनोगतावर पाककृती लिहिताना शीर्षके मराठीत देण्याचा प्रयत्न करा. पाककृती लिहिण्याची भाषासुद्धा मराठीच असायला हवी. वर तुम्ही ढवळणे हा शब्द तुम्हाला येत असतानाही मिक्स करा किंवा रंग शब्द तुम्हाला येत असतानाही कलर असे बेचव वाटणारे शब्दप्रयोग केलेले होते, ते टाळण्याकडे कल असू द्यावा. पदार्थ, हवाबंद इत्यादी शब्द तुम्ही अत्यंत योग्य तऱ्हेने वापरलेले आहेत. कृपया सहकार्य करावे.