मनोगतावर वावरतांना ।
मागे होते तुला पाहिले ।।
पूर्वी न दिसले, आज दिसतसे ।
काव्य इथे जे तुला वाहिले ॥

तुझ्या संगतीत फुलती कविता ।
लिहित्या होती सुषुप्त प्रतिभा ॥
असे न पूर्वी जरी पाहिले ।
मनोगतावर अपूर्व झाले ॥

खरेच आम्हीही, तुला पाहिले!