साधू/साध्वि झाल्यावर पैशांचा पाउस पडतो, दिमतीला बिनपगारी चाकर उभे राहतात, पाहिजे त्याच्याशी पाहिजे तसे संबंध ठेवून शेवटी काना वर हात ठेवता येतात.

शिवाय इतक्या लोकांना येड्यात काढले ही पाहून स्वतःबद्दल धन्यता वाटत असणार!

पंत, यात आयुष्य खराब होते कोठे?

अ. ना.