"लग्न करतानाच विचारपूर्वक करायला हवे."
बरोबर.
"हे एकदा लक्षात आले की लग्नावरचा सामाजिक भर कमी होईल असे मला वाटते. हे
एका परीने पाश्चात्यीकरणच आहे. आणि ते टाळता येण्यासारखे नाही. (मला तरी
ते टाळावे असे वाटतही नाही.)"
सामाजिक भर म्हणजे काय ते नक्की कळले नाही.
सुहासिनी