इतिहास संशोधन हल्ली केवळ शिव- यार करीत आहेत तर समाधी त्यांनीच शोधली असेल. आणि जर का कोण्या स्वघोषीत शिवशाहिराने किंवा कोण्या लोणचेविकू आडनाववाल्याने दुसरी एखादी शोधली असेल तर त्याच्या घरावर लोकशाही मार्गाने अशांततापूर्वक मोर्चा काढण्यात येईल, पुतळे जाळले जातील, पूर्वज आणि जातीचा उद्धार करण्यात येईल.
मला खात्री आहे की शिवश्री शिवयार चंद्रशेखर शिखरे यांचे ते शिवराळपूर्ण पुस्तक शिवयारांच्याच आयुष्यावर झगझगीत प्रकाश टाकणारं असेल, छत्रपती शिवाजी महाराजांचा त्यात फारसा उल्लेख नसेल.