'मला' जे जे काही करणे शक्य आहे ते मी करीनच असे ठरवून स्वतः पासूनच सुरुवात केल्यास प्रदूषणाला अटकाव करणे शक्य आहे.
सहमत.
मी माझ्यापासून सुरुवात केली आहे.
संदीपराव, आपले याबाबतीतले वैयक्तिक प्रयत्न काय आहेत हे जाणून घ्यायला आवडेल. ही उलटतपासणी नाही, माझ्या प्रयत्नात तुमच्याकडून काही शिकता आले तर पहावे, म्हणून हा प्रपंच.