वेदश्रीच्या टिपाही छान.

:-) धन्यवाद विश्वमोहिनी. कधी नव्हे ते माझं पाकक्रियांमधलं ज्ञान (?!) मी मुद्देसूदपणे मांडायचा प्रयत्न केला, तो थोडासातरी साधला याची ही पोचपावती मिळाल्याने खूप बरं वाटलं आणि असंच लिहित रहायला प्रेरणादेखील मिळाली. परत एकदा धन्यवाद.