मृदुला, अगदी दुखती रग पकडलीत तुम्ही तर ! ;-) चौथा मुद्दा आणि त्यापुढील मुद्द्यातल्या वगैरेपुढील टिंबांमधून खूप इमोशन्स रिचल्या ( म्हणजे पोहोचल्या..  )! चौथा आणि पाचवा मुद्दा वाचल्यावर हसून हसून मुरकुंडी वळली माझी. धमाल गमती कळतील असा सुंदर धागा सुरू केल्याबद्दल अभिनंदन. :-)