अदिती,लिखाळ,मृदुला
धन्यवाद.
खरं आहे,कवितेच्या व्याखेत बसत नाही,वृत्त,छंद हे प्रकार तर मला कधी जमतच नाहीत.फक्त मनातले विचार ज्या 'फॉर्म' मध्ये सुचले तसे मांडले असो..
मनोगत आणि मनोगती असताना एकटेपणा वाटत नाही,अगदी खरं,
दिवाळीच्या परत एकदा शुभेच्छा!
स्वाती