मा. सर्वसाक्षी,आपल्या प्रतिभेला दंडवत!प्रसंग वा प्रवासवर्णन लिहावे ते तुम्हीच! 'साद्यंत' शब्दाचा खरा अर्थ उमगला तो तुमची अशी साद्यंत वर्णने वाचूनच! आमची तहान वाढली आहे. आणखी येऊ द्या!जयन्ता५२