नवीन १५० चांगली आहे. जर जास्त अश्वशक्ति आणि वेगाची आवड असेल तर नवीन २२५ येणार आहे. साधारण किंमत ९०००० रु असेल. पण १५० उत्तम आहे. इंधन वाचवायचा मुख्य उद्देश असेल तर मग अनेक पर्याय आहेत.

जरा थांबलात तर टाटा ची १००००० रु वाली चार चाकी सुद्धा येत आहे.