वाढत्या घटस्फोटाचे आणखी एक कारण स्वावलंबी स्त्रिया हेही असावे.
स्वावलंबी स्त्रिया नक्कीच आहे. शिवाय रूढींचा कमी होणारा पगडा हे देखील एक कारण आहे. माझा पती परमेश्वर नाही. पुनर्जन्म नसतो. असल्यास हाच पती असणे गरजेचे नाही. वगैरे वगैरे.
आर्थिक आणि मानसिक स्वावलंबित्व असते तर किती स्त्रियांनी घटस्फोट घेतला असता ही विचार करण्यासारखी गोष्ट आहे.
चित्तरंजन