वा! अगदी मनापासून केलेले दिवाळीचे वर्णन फार आवडले. प्रत्येकाच्या अशा खास आठवणी असतात. कितीही वर्षे गेली तरी ते चित्र डोळ्यापुढे हुकुमी उभे राहते!
दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा.