जबलपुर पर्यंत एवढं लांब जाण्यापेक्षा नागपुरातील मराठी खूपच छान आहे...

याद नाई आले, देखून आले, पावसाची छिंटे पडून राहिली, उपर छत वर जातो... इ. शब्द बोलीभाषेत आहेत...

महाराष्ट्रातील मराठीची ही तऱ्हा....