सामाजिक भर म्हणजे काय ते नक्की कळले नाही.

जसे शहरातील मध्यमवर्गीय पालकांचा शिक्षणावर, नोकरीवर 'भर' असतो; उदा. आपली मुलगी उत्कृष्ट हॉकीपटू होण्यापेक्षा बऱ्यापैकी कारकून झालेली बरी. तसे 'वेळच्या वेळी' लग्न, मुले-बाळे झालेली बरी‌. शिक्षण झाले की पुढचा टप्पा म्हणजे लग्न. जसे पहिलीतून दुसरी जातात तसे आयुष्याच्या शाळेत पदवीनंतर लग्नाच्या वर्गात जायचे वगैरे. यात दबावापेक्षा 'सोशल बिहेविअरल पॅटर्न' अश्या प्रकारची अभिव्यक्ती अपेक्षित होती. (बाप रे! कसले जड वाक्य!)