अहो, उत्तरे मी दिली आहेतच. मला अंतर्मुख व्हा असे म्हणायचे आहे. तुलना एवढ्यासाठी कि आपल्याकडे अनेकदा अंधानुकरण होते.

भारतातल्या अनेक नववधूंना लग्न होताना एकत्र रहायचे असते. मग नवऱ्याच्या जोरावर अमेरिकेत स्वतःचा संसार थाटायचा असतो. म्हणे इकडे आली की एकदम बहूरानी अन तिकडे महाराणी. अर्थात या काय चुक काय बरोबर हा मुद्दा वेगळा आहे. उदाहरण एवढ्यासाठी दिले कि लग्ना आधीच्या आणाभाका आणि लग्ना नंतरचे सत्य यामुळे अपेक्षाभंगाचे प्रमाण आपल्याकडे जास्त आहे.