अद्वैताकडचा प्रवास देवळापासूनच चालू व्हावा आणि अखेर तो देवळाच्या पायरीशी संपावा अशी अपेक्षा धरून देव आजही प्रत्येक देवळाच्या पायऱ्या चढतो आहे....

...दिलपे आ गया!!!

देवदेवस्की, अंधश्रद्धा, अमर्याद व्यापारीकरण आणि न मिळणारी मनःशांती ह्या सगळ्याचा परिपाक म्हंजे आपलं लेखन आणि त्यातून व्यक्त होणारी एक वेदना.

पाचव्या ओळीतला सहावा शब्द 'देणाऱ्या' असा हवा. हा शब्द 'deNaaryaa' असा लिहिण्याच्या ऐवजी 'deNaaRyaa' असा लिहावा. 

-ग्रामिण