गांधीजींना विरोध करणाऱ्यांनी त्यांचे साहित्य वाचावे; अस्पृश्यतेचा ब्राह्मणी कावा असे म्हणणाऱ्यांनी वैदिक साहित्य वाचावे; रास्वसंघाला मूलतत्ववादी म्हणणाऱ्यांनी संघसाहित्य वाचावे; तर चौकटी आपोआप मोडून पडतील. पण तसे घडत नाही.

तुमचे म्हणणे तसे चांगले आहे. तुम्ही नमूद केलेल्या सर्व तत्त्वज्ञाने बऱ्याच अंशी antithetical आहेत.
चौकटी मोडून पडतील तेही आपोआप अशी अपेक्षा निरागसपणाची, भाबडेपणाची वाटते.  पण असे झाले तर किती चांगले?

चित्तरंजन

जाता-जाता:
साम्यवादी-समाजवादी साहित्य वाचू नये काय? ते देखील त्याच दमात नमूद करून टाकायचे