एकुणच विद्रोही साहित्य म्हणजे हिंदु धर्मातील कर्मकांडाला ,जातिभेदाला, चुकांना विरोध.प्रस्थापित साहित्याविरुद्ध बंड . त्यांच म्हणण असे की फार पुर्वी जो ईतिहास लिहिला गेला तो एका विशिष्ट समाजाने त्यांना सोयीस्कर वाटेल त्या प्रमाणे त्यांनी लिहिला. तो खरा का मानायचा हे त्यांच म्हणण . म्हणून त्या विरुद्ध आवाज.

विद्रोहींचा बहुतेक सर्व सणांना (येणाऱ्या दिवाळी सणालाही) विरोध याचे कारण महाराष्ट्र शासनाने प्रसिद्ध केलेले महात्मा फुले यांचे समग्र वाड:मय असे वाटते.