हे मुरकून कसं जायचं बुवा?? :))))

मस्त. वाचून मजा वाटली.

 

 आमच्या घरांत ग्वाल्हेर, इंदौरचे बरेचजण आहेत आणि ते असेच काहीतरी म्हिंदी (मराठी ४०%+हिंदी ६०%) बोलतात फार मजा येते ऐकायला आणि बोलायला.