मैद्या ऐवजी कणीक वापरली तरी चालेल,फक्त रंग जरा गडद होतो.या प्रकारच्या शंकरपाळ्यात मी गूळ वापरून पाहिला नाही,पण गोडाच्या शंकरपाळ्यात गूळ वापरतात,असे 'सकाळ'मध्ये आलेल्या 'रुचिपालट'मध्ये वाचले आहे.
स्वाती