आमची मुले लहान होती तेव्हा त्यांच्या वाढदिवसाच्या पार्टीसाठी बायको हा पदार्थ करीत असे. एरवी मटकीच्या उसळीला नाके मुरडणारी मुले हे कुरकुरीत सामोसे आवडीने मटकावतात.