इ. तिसरीत आमच्या शाळेची वानवडी, अरण्येश्वर आणि पद्मावती अशी खास बसने जंगी सहल असे. तेव्हा 'शिंद्यांच्या छत्रीपाशी एक ढोल असून त्यात मधमाश्या (की गांधीलमाश्या) असल्याने त्याच्या जवळ जाऊ नका' अशी ताकीद बाईंनी दिलेली असल्याने, तो ढोल पाहण्याचीही हिम्मत झाली नव्हती. पुढे कधीही शिंद्यांची छत्री पाहायचा योग आला नाही. आहे का हो तो ढोल तिथे अजून?