चित्त,
दोनही भाग मस्त आहेत. वाचताना मजा आली.

असा सतत "भैय्या" सोबतीला असतोच.
आमच्या कडे तर बुवा, कायम बुवा सोबतीला असतो :)
--लिखाळ.