रोहिणी,
खूपच छान लिहिले आहेस. खूप आवडले.
अंजू,
भुईनळा लावताना दहा वेळा मागेपुढे व्हायचे..कारण मागून कोणीतरी सारखे ओरडायचे 'ए पेटला'
असे माझ्याबाबतीतही होते. भुईनळयाची खरं तर भीती वाटत नाही पण "पेटला" असे कोणी म्हणाले की एकदम बिचकायलाच होते. :D
प्राजक्ती