आवडले. दर लेखागणिक तुमच्यातली लेखिका बहरते आहे. अधिक लिहा. वाचून मजा वाटली.

परवाच एका मित्रांच्या गोल्डन रिट्रीव्हरने मोठ्या प्रेमाने अंगावर झेप घेतली होती त्याची आठवण झाली. आता हे कुत्रे इतके दांडगे असतात की मी पूर्ण बाह्यांचा स्वेटर घातलेला नसता तर त्याच्या नखांनी माझा हात सोलून काढला असता.