आपले अनुभव कथन मस्त आहे.
अजून वाचयला उत्सूक.
कधी येथील अनेक तऱ्हेच्या इन्शुरन्स बद्दल सुद्धा लिहा ना. (का अशा तह्रेचे शेकडो इन्शूरन्स ही प्रगत देशांची पद्धतच आहे कोण जाणे!)--लिखाळ.