प्रवासीबुवा स्वतः पाहता पाहता आम्हालाही बरेच काही दाखवलेत कि! मस्त आहे गज़ल. त्यावर कवीलोकांच्या प्रतिक्रियाही छान आहेत. 'नदी आटली ...' ओळी मला सगळ्यात जास्त आवडल्या. तशा सगळ्याच प्रवाही आणि सहज उतरल्या आहेत खर्‍या.