चित्तोपंत,

वाचताना मजा आली. खरंच, अश्या विविध बोलीभाषा ऐकताना इतक्या मस्त वाटतात. आपल्या मराठीत कोकणी मराठी, बेळगांवी मराठी, कोल्हापुरी मराठी , शुद्ध पुणेरी मराठी इ इ माहिती आहेत त्यात इंदौरी मराठी अशी एक भर आहे हे नक्की.

प्रसाद.