सकाळमधील बातमी
मूळ लेखात लेखकाने झालेला अत्याचार दलित कुटुंबाविरुद्ध झालेला असल्यामुळे जास्त घृणास्पद असल्याचे भासवले आहे. वरील बातमीबद्दल कथित पत्रकाराची प्रतिक्रिया जाणून घेण्यास मी उत्सुक आहे.
माझा रोख असा मुळीच नाही की जे झाले ते चांगले झाले किंवा असे होतच असते. माझे म्हणणे आहे, एखाद्या बातमीला जातीय रंग देणे हे जात-पात मानण्याइतकेच मूर्खपणाचे आहे.
क. लो. अ.
अ. ना.