अशा घटना दलित किंवा बहुजन समाजाविरोधातच होतात. सवर्णांविरोधात जातीय दंगली वगळता असा प्रसंग घडणे दुर्मिळ आहे. 

महाराष्ट्रासारख्या "पुरोगामी" राज्यात असा प्रसंग घडल्यावर त्याची बातमी विस्ताराने देणे आवश्यकच आहे.