विरोध बातमी देण्याला आणि ती ही विस्ताराने देण्याला नाही, पण त्याला जातीय रंग देऊन त्याचा उपयोग करण्याला विरोध आहे.
शिवाय मला एक कळले नाही की किती दलीत पुढाऱ्यांनी या बातमीचा आणि पुढे न्याय मिळवण्यासाठी पाठपुरावा केलाय?