'कारक' व 'निष्पत्ती' हे शब्द योग्य वाटतात. जसे 'अभिक्रियाकारक', 'फ़लनिष्पत्ती' वगैरे शब्द आपण शिकलो आहोत. त्यांचा नेहमी सराव झाल्यास त्यात काही विचित्र वाटणार नाही.