कदाचित माझ्यापेक्षा नामदेवरावांनी माझा मुद्दा अधिक चांगल्यारीत्या स्पष्ट केला.

बातमी दिलीच पाहिजे. योग्य तितक्या विस्ताराने दिलीच पाहिजे. पण त्याला जात-पात लावायला नको (मग हताहत कोणत्याही जाती, धर्माचा असो.)

अ. ना.