आपणासही

प्रथम दीपावलीच्या हार्दीक शुभेच्छा.

आपल म्हणण अगदी योग्य पण- स्वार्थि राजकारणाचा शिरकाव झाल्याने गिरण्या बंद पडल्या का(जाणुन बुजुन बंद पाडल्या?).त्या वेळचे कामगार नेते दत्ता सांमंत हे ही कारणिभुत आहेत का?

ऊत्तर मिळेल ना?