बातमीचा मथळा आणि वर्गीकरण (उजवीकडील कोपऱ्यात विशेष) पाहता ही केवळ बातमी नसून लेखकाने ह्या घटनेवर भाष्य करण्याचा केलेला प्रयत्न आहे असे वाटते.