आपण भाजणीच्या चकल्या करतो तेंव्हा मोहन घालतो परंतु ह्या चकल्यांकरता तेल पाण्यात घालायचे असते म्हणुन ते गारच घालावे.