तो आता निघून गेलाय माझ्यासाठी मोठ्ठं काम सोडून पुन्हा बांध बांधायचेत आणि पुन्हा ओठ कसायचेत मनाला समजून सांगायचंय पटेपर्य़ंत बोलत राहायचंय की मी त्याला विसरलेय