बातमीत तीन प्रकार आहेत

१. विशेष: उजवीकडील कोपऱ्यात

२. सविस्तर वृत्तः कंस(मामा?) वापरून लिहिले आहे

३. ठळक अक्षरातील पहिली ओळ.

यात मथळा आणि वर्गीकरण कशाला म्हणावे?

लेखकाने लिहिलेली माहिती योग्यच आहे. महाराष्ट्र शासन आरोपींना योग्य शासन करील अशी आशा करुया.

असे प्रसंग खरोखरच दुर्दैवी आहेत