"बिकट पिक्चर आहे", "काय बिकट शॉट मारला यार" असे प्रयोग व्हायचे. थोडे पुणेरी 'वाईट'सारखे म्हणता येईल. पण आजकाल नागपुरात पहिल्यासारखी 'बिकट' परिस्थिती नाही.
'वाईट' पुण्यात  वाईट चलनात आहे.