आमच्या शहरात आपल्या चकलीची भाजाणी मिळत नाही आणि धान्यं वगैरे भाजून ती घरी बनवणं शक्य नाही, कुणाकडे भाजाणीच्या जागी दुसरी काही पीठं वगैरे वापरून चकली करता येईल का? मला तांदळाची चकली नको आहे, भाजाणीच्या चवीच्या जवळपास जाणारं एखादं पीठ माहित असल्यास कृपया सांगा.