गदिमा,पुल आणि माणिकताई असा त्रिवेणी संगम असलेले हे गीत मनोगत वर दिल्याबद्ध्ल धन्यवाद.
मात्र एक लहानची दुरुस्ती--

१. या गीताची सुरुवात  
   कौसल्येचा राम बाई, कौसल्येचा राम...
   अशी आहे

२. दास रामनामीं रंगे, राम होई दास
    माग चालवीतो प्रेमें, विटेना श्रमास ....  कडव्यातील ही दुसरी ओळ
    एक एक धागा गुंते, रूप ये पटास..... अशी आहे