महाराष्ट्रात बहुतेकांना माहीतच नाही बहुजन म्हणजे नक्की कोण त्यांना वाटते बहुजनसमाज म्हणजे फक्त आंबेडकरी समाज . महात्मा फुलेंविषयी (एकुणच त्यांच्या जातीविषयी ,कार्याविषयी,साहित्याविषयी )तर कोणाला माहीतीच नाही. हि वस्तुस्थिती आहे. पहा कोणालाही विचारुन?
म. फुलेंच्या बहुजनांनी आंबेडकरांना कितपत स्वीकारले कारण -बहुतेक आंबेडकऱी(आंबेडकरांनंतर) स्वार्थि नेतृत्वाने आंबेडकरांना (त्यांच्या विचारांना) मर्यादेत ठेवले. असे वाटते.
दलित समाजाच्या हिताच्या विरोधात कोण आहे असे तुम्हाला वाटते तर उत्तर असे की ते पहिल्या ओळीत दिलेले आहे . आणि पुर्वापार चालत आलेली जात रचना, सर्वात मुख्य विरोध एकच आरक्षण व त्यातुन होणारा ऊर्त्कष असे वाटते आपणास काय वाटते.